ಅರ್ಥ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ಉದಾಹರಣೆ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जलाल, जहाल, तिखट, तीव्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।ಅರ್ಥ : झोंबेल असे.
ಉದಾಹರಣೆ :
सरकारच्या धोरणावर त्यांनी खरमरीत टीका केली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having strength or power greater than average or expected.
A strong radio signal.