ಅರ್ಥ : अतिशीघ्रतेने.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चटकन, चटपट, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर, लवकर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।