ಅರ್ಥ : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
ಅರ್ಥ : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
ಉದಾಹರಣೆ :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पायघोळ अंगरखा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :