ಅರ್ಥ : झणझण, छुन् छुन् असा आवाज.
ಉದಾಹರಣೆ :
घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झणत्कार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
ಉದಾಹರಣೆ :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टणत्कार