ಅರ್ಥ : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.
ಉದಾಹರಣೆ :
बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले
ಅರ್ಥ : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.
ಉದಾಹರಣೆ :
म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.