ಅರ್ಥ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
ಉದಾಹರಣೆ :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिडू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जीवनसाथी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :