ಅರ್ಥ : एका जातीच्या दोन वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोडगोळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
ಉದಾಹರಣೆ :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :