ಅರ್ಥ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भोजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अन्न शिजवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी