ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे.
ಉದಾಹರಣೆ : सुताराने टेबलाचे तुटलेले पाय जोडले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुडवणे, जुडविणे, जुळविणे, जोडणे, सांधणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दो या कई वस्तुओं या भागों को सी-कर, मिलाकर, चिपकाकर या अन्य उपाय द्वारा एक करना।
Connect, fasten, or put together two or more pieces.
ಅರ್ಥ : घडून येईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जमवणे
ಅರ್ಥ : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ : आधी तंबोरा नीट लाव.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लावणे
ಸ್ಥಾಪನೆ