ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एकदम सुरू होणे.
ಉದಾಹರಣೆ : बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
ಅರ್ಥ : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी से बहुत काम कराना।
Work hard.
ಅರ್ಥ : गाडी, घाणा, हल इत्यादी चालविण्यासाठी त्याच्यापुढे घोडे, बैल इत्यादी बांधणे.
ಉದಾಹರಣೆ : बैलगाडीला दोन बैल जुंपले आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि का बँधना।
ಸ್ಥಾಪನೆ