ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोडीदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
विवाह करने वाले व्यक्ति के साथ वैवाहिक बंधन में जुड़ने वाला दूसरा व्यक्ति।
A person's partner in marriage.
ಅರ್ಥ : आजीवन सोबत राहणारा.
ಉದಾಹರಣೆ : आत्मा आपला खरा जीवनसाथी आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो जीवन में बराबर साथ रहता है।
ಸ್ಥಾಪನೆ