ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव.
ಉದಾಹರಣೆ : जिभेमुळे पदार्थाची चव कळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जिभली, जिव्हा, रसना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मुँह के अंदर का वह लंबा चपटा मांस पिंड जिससे रसों का आस्वादन और उसकी सहायता से शब्दों का उच्चारण होता है।
A mobile mass of muscular tissue covered with mucous membrane and located in the oral cavity.
ಅರ್ಥ : अर्धअंडाकार आणि सपाट अशी कोणतीही वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : जोड्याची जीभ बाहेर काढून पाय आत घाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जीभ के आकार की कोई वस्तु।
ಸ್ಥಾಪನೆ