ಅರ್ಥ : विहिर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरडवाव जमीन, कोरडवावू जमीन, कोरडवाही जमीन, कोरडवाहू जमीन, कोरवट जमीन, जिराईत जमीन, जिरायत, जिरायत जमीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह भूमि जिस पर केवल बरसात के पानी से उपज होती हो।
हमारे यहाँ बारानी में केवल एक फसल होती है वह भी केवल धान की।