ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक स्नायुमय अवयव.
ಉದಾಹರಣೆ : जिभेमुळे पदार्थाची चव कळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जिव्हा, जीभ, रसना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मुँह के अंदर का वह लंबा चपटा मांस पिंड जिससे रसों का आस्वादन और उसकी सहायता से शब्दों का उच्चारण होता है।
A mobile mass of muscular tissue covered with mucous membrane and located in the oral cavity.
ಅರ್ಥ : जीभ खरडून स्वच्छ करण्याची धातूची पातळ धनुष्याकार किंवा प्लॅस्टिकची लांबट पट्टी.
ಉದಾಹರಣೆ : रोज जिभळीने आपली जीभ साफ केली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जिभळी, जिभी, जिभोळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धातु का पतला धनुषाकार या प्लास्टिक का लंबा पत्तर जिससे जीभ छीलकर साफ करते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ