ಅರ್ಥ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netಅರ್ಥ : कासाराची भट्टी.
ಉದಾಹರಣೆ :
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सापळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जंजाळ
ಅರ್ಥ : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.
ಉದಾಹರಣೆ :
संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.
ಉದಾಹರಣೆ :
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :