ಅರ್ಥ : गर्भाशयापासून झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
जारजांची पिल्ले जन्मापासून स्वतंत्र जगतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जरायुज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह प्राणी जिसका जरायु होता है।
मानव एक जरायुज जंतु है।Mammals having a placenta. All mammals except monotremes and marsupials.
eutherian, eutherian mammal, placental, placental mammalಅರ್ಥ : विवाहसंबंधांपासून न झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
कर्ण हा कुंतीचा अनौरस पुत्र होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकरमाशा, अकरमाशी, अक्करमाशा, अक्करमाशी, अनौरस, हरामजादा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Born out of wedlock.
The dominions of both rulers passed away to their spurious or doubtful offspring.