ಅರ್ಥ : हमी देणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हमीदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
ಅರ್ಥ : आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम.
ಉದಾಹರಣೆ :
जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जामीनकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :