ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जाती ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जाती   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.

ಉದಾಹರಣೆ : मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जातिवृत्त, मात्रावृत्त


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।

दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।
मात्रिक छंद, मात्रिक छन्द

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern

ಅರ್ಥ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.

ಉದಾಹರಣೆ : सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कूळ, प्रकार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जीवविज्ञान में किसी जाति में जीवों का एक वर्ग जो समान वर्ग से मामूली रूप में अलग या भिन्न होता है।

सूक्ष्मजीवों के एक नए प्रकार का पता चला है।
प्रकार, फार्म, फॉर्म, स्ट्रेन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।