ಅರ್ಥ : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाती, मात्रावृत्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।
दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।