ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ಉದಾಹರಣೆ :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्ञात असणे, माहित असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।ಅರ್ಥ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समजणे