ಅರ್ಥ : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
ಉದಾಹರಣೆ :
रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड.
ಉದಾಹರಣೆ :
शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत
त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नीचे से लेकर ऊपर तक समान रूप से मोटा।
चोटियों पर मोटी बर्फ जमी हुई है।