ಅರ್ಥ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाग, जागृत अवस्था, जागृतावस्था, जाग्रदवस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह अवस्था जिसमें सब बातों का परिज्ञान होता रहता है।
जागृत में ही हमें इंद्रिय ज्ञान होता है।ಅರ್ಥ : आपल्यावरील अन्यायाचे वा आपल्या दुःस्थितीचे भान अस्लेली स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित समाजात जागृती घडून आली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :