ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जागृत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जागृत   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : झोपेत नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागता, जागा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जगा हुआ या जो जाग रहा हो।

सीमा पर सेना को चौबीसों घंटे जागृत अवस्था में रहना पड़ता है।
अनिद्रित, असुप्त, जागता हुआ, जागृत, जाग्रत, जाग्रत्, बेदार

Fully awake.

The unsleeping city.
So excited she was wide-awake all night.
unsleeping, wide-awake
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला.

ಉದಾಹರಣೆ : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागरूक, जागा, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.

ಉದಾಹರಣೆ : दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागा

೪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : अलौकिक शक्ती असलेला,नवस इत्यादींना पावणारा.

ಉದಾಹರಣೆ : हे फार जागृत देवस्थान आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसकी पूजा या अर्चना से मन्नत पूरी होती हो (देवी/देवता)।

पटना में गोरगावा नामक जागृत देवी का बहुत प्राचीन मंदिर है।
जागृत, जाग्रत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।