ಅರ್ಥ : एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागवणे, निर्माण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :