ಅರ್ಥ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.ಅರ್ಥ : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :