ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
ಉದಾಹರಣೆ : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो सचेत हो।
ಅರ್ಥ : जागृत अवस्थेत असलेला.
ಉದಾಹರಣೆ : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.
जो जागृत अवस्था में हो।
ಸ್ಥಾಪನೆ