ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जवळ किंवा निकट असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : आपापसांतील जवळीक लोकांच्या मनात प्रेमभाव वाढतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निकटता, सन्निधता, समीपता, सानिध्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पास या निकट होने की अवस्था या भाव।
The property of being close together.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या खूप जवळ असण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ : त्या दोघांमध्ये खूप सलगी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सलगी
किसी के बहुत समीप होने की अवस्था या भाव।
A feeling of being intimate and belonging together.
ಸ್ಥಾಪನೆ