ಅರ್ಥ : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।ಅರ್ಥ : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडदा
ಅರ್ಥ : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.
ಉದಾಹರಣೆ :
कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निलय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।
अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।