ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जळणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : उष्णता व प्रकाश देणे.

ಉದಾಹರಣೆ : हा दिवा किती वेळ पेटेल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तेवणे, पेटणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु का उष्णता और प्रकाश देना।

पूरी रात दिया जलता रहा।
बिजली चली गई है, टॉर्च जला लो।
जलना

ಅರ್ಥ : इंधन म्हणून वापरले जाणे.

ಉದಾಹರಣೆ : महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.

೩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.

ಉದಾಹರಣೆ : लोक आमच्यावर उगाच जळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुढणे, झुरणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।

राम की तरक्की देख कर श्याम जलता है।
ईर्ष्या करना, कुढ़ना, जलना, डाह करना, द्वेष करना

Feel envious towards. Admire enviously.

envy

ಅರ್ಥ : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याची मेंढी जळाली.

೫. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

ಅರ್ಥ : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.

ಉದಾಹರಣೆ : काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।

इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।
ज्यादा देर तक आग पर रखे रहने के कारण सब्जी जल गई।
जलना
೬. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : करपणे, करपून जाणे, जळून जाणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।

पानी के अभाव में पूरी फ़सल जल गई।
जलना

Become scorched or singed under intense heat or dry conditions.

The exposed tree scorched in the hot sun.
scorch

जळणे   नाम

೧. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

ಅರ್ಥ : जळण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्वलन

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।