ಅರ್ಥ : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
ಉದಾಹರಣೆ :
संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :