ಅರ್ಥ : पाण्यात बुडून नाश पावण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात जलप्रलय झाला.
ಅರ್ಥ : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
ಉದಾಹರಣೆ :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जगबुडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :