ಅರ್ಥ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जथा, झुंड, टोळी, थवा, समुदाय, समूह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।ಅರ್ಥ : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोळका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :