ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जमणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जमणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.

ಉದಾಹರಣೆ : सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, साचणे, साठणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी एक जगह पर इकट्ठा होना।

सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।
गड्ढे में पानी एकत्र हो गया है।
अगटना, इकट्ठा होना, एकत्र होना, एकत्रित होना, गोलियाना, घुमड़ना, जमना, जमा होना, जुटना, जुड़ना

Collect or gather.

Journals are accumulating in my office.
The work keeps piling up.
accumulate, amass, conglomerate, cumulate, gather, pile up

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे.

ಉದಾಹರಣೆ : तुला हे पोते उचलायला जमेल?

೩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : मत जुळणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुळणे, पटणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विचारों या स्वभाव में समानता होने के कारण मेल या निर्वाह होना।

आजकल उन दोनों में अच्छी जम रही है।
गठना, घुटना, छनना, जमना, पटना, पटरी बैठना, बनना

Have smooth relations.

My boss and I get along very well.
get along, get along with, get on, get on with
೪. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे.

ಉದಾಹರಣೆ : त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम का अच्छी तरह चलने योग्य होना।

उसका व्यापार जम गया है।
जमना

Become settled or established and stable in one's residence or life style.

He finally settled down.
root, settle, settle down, steady down, take root
೫. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : हाताला एखाद्या कामाची सवय होणे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कामात माझा हात बसला आहे.
त्या कामाची मला सवय झाली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सवय होणे, हात बसणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बार-बार करते रहने से किसी काम या बात का पूरा अभ्यास होना।

मेरा हाथ इस काम में सध गया है।
घुटना, जमना, बैठना, सधना
೬. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एक पदार्थाचे दुसर्‍या पदार्थावर घट्ट जमून राहणे.

ಉದಾಹರಣೆ : पाण्यावर शेवाळे जमले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक पदार्थ का दूसरे पदार्थ पर दृढ़तापूर्वक बैठ जाना।

छत की सीढ़ियों पर काई जमी है।
जमना

Settle into a position, usually on a surface or ground.

Dust settled on the roofs.
settle, settle down
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।