ಅರ್ಥ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
ಉದಾಹರಣೆ :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जबरी संभोग, बलात्कार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :