ಅರ್ಥ : मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजी न्यायालयाचा ताबा सुरू करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
कर्ज फेडू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाच
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Placing private property in the custody of an officer of the law.
impounding, impoundment, internment, poundage