ಅರ್ಥ : आर्मेचर या यंत्रात विद्युतचुंबकीय ध्रुवांच्या मध्ये फिरणारे व धारा प्रवाहित करणारे वेटोळे.
ಉದಾಹರಣೆ :
जनित्र खराब झाल्याने यंत्र बंद होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डायनामो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Generator consisting of a coil (the armature) that rotates between the poles of an electromagnet (the field magnet) causing a current to flow in the armature.
dynamoಅರ್ಥ : वीज तयार करण्याचे उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
अचानक वीज गेल्याने विद्युतजनित्रावर यंत्र चालवावे लागले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जनरेटर, विद्युतजनित्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिजली उत्पन्न करनेवाला यंत्र।
बिजली के जाते ही उसने विद्युतजनित्र चालू कर दिया।Engine that converts mechanical energy into electrical energy by electromagnetic induction.
generator