ಅರ್ಥ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।ಅರ್ಥ : प्राण किंवा चेतना नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सहज पचू शकणार नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
प्रथिने असलेले पदार्थ पचायला जड असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Heavy and starchy and hard to digest.
Stodgy food.