ಅರ್ಥ : घाव व आघात झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having a hole cut through.
Pierced ears.ಅರ್ಥ : ज्याला इजा झाली आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
जखमींना रूग्णालयात भरती केले गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घायाळ