ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीवर आदळणे वा ती आपल्यावर आदळणे इत्यादींमुळे शरीरावर होणारी वेदनादायी खूण.
ಉದಾಹರಣೆ : घसरून पडल्याने त्याच्या कपाळावर मोठी जखम झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव।
Any physical damage to the body caused by violence or accident or fracture etc..
ಅರ್ಥ : शरीरावर ज्या ठिकाणी लागले वा कापले आहे अशी जागा.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या जखमेवर औषध लावण्यात आले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान।
ಸ್ಥಾಪನೆ