ಅರ್ಥ : सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे.
ಉದಾಹರಣೆ :
जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
ಅರ್ಥ : आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर.
ಉದಾಹರಣೆ :
आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :