ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ಉದಾಹರಣೆ :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापसी, चचाण, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :