ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आकाराने, विस्ताराने अथवा प्रमाणाने कमी असा किंवा एखाद्या गोष्टीच्या तुलनेत कमी असा.
ಉದಾಹರಣೆ : माझे घर खूप छोटे आहे आजीने बाहुलीसाठी छोटे कपडे शिवून दिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लघु, लहान
ಅರ್ಥ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : मला लहान मुले खूप आवडतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, लहान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसका शरीर छोटा हो।
(of children and animals) young, immature.
ಸ್ಥಾಪನೆ