ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ छापणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

छापणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.

ಉದಾಹರಣೆ : रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुद्रित करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

छापे के यंत्र या ठप्पे आदि से छापा जाना।

उनकी नई क़िताब छपी है।
छपना, मुद्रित होना

Put into print.

The newspaper published the news of the royal couple's divorce.
These news should not be printed.
print, publish
೨. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : ठसा उमटविणे.

ಉದಾಹರಣೆ : पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चिह्नित या अंकित होना।

लिफ़ाफे पर डाकघर की मुहर छपी है।
छपना
೩. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

ಅರ್ಥ : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्‍या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुद्रित करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

स्याही आदि की सहायता से एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाकर उसकी आकृति उतारना।

चुनाव प्रचारकों ने जगह-जगह दीवारों पर चुनाव चिह्न छापे हैं।
छापना

Mark or stamp with or as if with pressure.

To make a batik, you impress a design with wax.
impress, imprint
೪. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

ಅರ್ಥ : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.

ಉದಾಹರಣೆ : हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुद्रित करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

छापे की कल से अक्षर या चित्र अंकित करना।

इस पुस्तक को नरुला प्रिंटर्स ने छापा है।
छापना, मुद्रण करना

Put into print.

The newspaper published the news of the royal couple's divorce.
These news should not be printed.
print, publish
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।