ಅರ್ಥ : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
ಉದಾಹರಣೆ :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु को किसी विशेष आकार में लाने के लिए काटना या कतरना।
माली बीच-बीच में बगीचे के पौधों को छाँटता है।ಅರ್ಥ : कापून वेगळे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कापले किंवा छाटले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :