ಅರ್ಥ : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
सध्या शेतात कापणी सुरू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : छाटण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
ಅರ್ಥ : तोडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कापण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : छाटण्याची मजुरी.
ಉದಾಹರಣೆ :
मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Something that remunerates.
Wages were paid by check.