ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या गुणधर्माचा अंश.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पिवळसर छटा असलेला अंगरखा घातला होता
त्याच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झाक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झाक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :