ಅರ್ಥ : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
ಉದಾಹರಣೆ :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
ಅರ್ಥ : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
ಉದಾಹರಣೆ :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
ಅರ್ಥ : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
ಉದಾಹರಣೆ :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :