ಅರ್ಥ : पाहार्याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
ಉದಾಹರಣೆ :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पहारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :