ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चौक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चौक   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.

ಉದಾಹರಣೆ : चौकात खूप गर्दी जमली होती

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चवाठा, चव्हाटा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थान जहाँ चार रास्ते मिलते हों।

वह बीच चौराहे पर खड़े होकर भाषण दे रहा था।
चतुष्पथ, चौक, चौमुहानी, चौरस्ता, चौराहा, चौहट्टा, प्रवण

A junction where one street or road crosses another.

carrefour, crossing, crossroad, crossway, intersection
೨. नाम / भाग

ಅರ್ಥ : पोवाड्यातील कडवे.

ಉದಾಹರಣೆ : तिसर्‍या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.

೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.

ಉದಾಹರಣೆ : वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.

ಅರ್ಥ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.

ಉದಾಹರಣೆ : चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.

೫. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग.

ಉದಾಹರಣೆ : मुले चौकात खेळत आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

घर के बीच का खुला भाग।

बच्चे आँगन में खेल रहे हैं।
अँगनई, अँगना, अँगनाई, अँगनैया, अंगन, अंगनई, अंगना, अंगनाई, अंगनैया, अजिर, आँगन, आंगन, चौक, प्रांगण, सहन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।