ಅರ್ಥ : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
पन्नासातून चोवीस वजा कर
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक चार.
ಉದಾಹರಣೆ :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते